दैनिक महा मेट्रो चा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न 

Dilip KurhadeUncategorized17/08/2025499 Views

दैनिक महा मेट्रो चा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न 
विविध क्षेत्रातील उल्लेखनील कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार
पुणे ः येरवड्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलारंग मंदिरात दैनिक महा मेट्रोचा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी माजी सहाय्यक पोलीस आयुकत प्रसाद सबनीस, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत , एएम इन्फोवेब कंपनीचे संचालक आजम शेख, युवा नेते सुरेंद्र पठारे, युवा उद्योजक व कॅार्नर मोबाईलचे मालक सुधीर वाघमोडे उपस्थित होते.
यावेळी येरवडा  खुले कारागृहाते कृषी अधिकारी सुधीर  गांगर्डे यांचा आजम शेख , दीपक सावंत यांनी मानपत्र देऊन सत्कार केला. त्यााच्यासह  माजी नगरसेविका सुलभा क्षीरसागर,  इतिहास अभ्यासक समीर निकम, पक्षी निरीक्षक दीपक शिंदे ,आदर्श शिक्षिका वैशाली खांदवे , शिक्षक संजय सोमवंशी ,राजकुमार गायकवाड, दलित साहित्यिक सुरेश पाटोळे, पर्यावरण प्रेमी निलेश व प्रियंका रोकडे, चाटे कोचिंग क्लासेस संचालक महेश ढबाळे , दलित मित्र बाळासाहेब खोत , सामाजिक कार्यकर्त्या ॲड असुंता पारधे,  पौर्णिमा गादिया, विधी संघर्षित मुलांसाठी कार्यकरणारे संदेश बोर्डे , व्यंगचित्रकार मंदार नाईक, सामाजिक कार्यकर्ते अरुण जंगम , लक्ष्मण काशीतकर,  ,  गण लक्ष्मी पतसंस्थेचे सुनील लोखंडे , पर्यटन व विमा क्षेत्रात काम करणारे सुधाकर भावसार, सामाजिक कार्यकर्ते ज्योती विल्सन चंदेवळ , मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक दत्ता श्रीखंडे, व्यंगचित्रकार मंदार नाईक , लेखक व दिग्दर्शक शहानवाज शेख, शिक्षिका वैशाली खांदवे, क्रिडाशिक्षक संजय गायकवाड, पत्रकार, छायाचित्रकार श्रीकांत वाघ , गणेश घायमुक्ते, अनिल ड्रायव्हिंग स्कुलचे मालक अनिल आडागळे, विधी संघर्षीत पालकांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले जी.एन. पडघम आदींचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला

Leave a reply

Previous Post

Next Post

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...