सिटीझन ओपिनियन
माझे शहर
खड्डेमुक्त होईल का ?
पुणे महापालिका दरवर्षी रस्ते बांधण्यासाठी कोटयावधी रुपये खर्च करते . मात्र गेली अनेक महिने झाले नमो हॉस्पिटल ते व्ही. आय. आय. टी. कॉलेज दरम्यान चा रस्त्यावर अनेक खडे पडले आहेत. साळवे गार्डन इस्कॉन मंदिर रोड ते नमो हॉस्पिटल च्या शेजारील लेन येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत . महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवून सुद्धा काहीही उपाययोजना होताना दिसत नाही. या मुख्य रस्त्यावरून विद्यार्थी, कामगार वर्ग, महिला या रस्त्याचा वापर करतात. त्यांना तारेवरची कसरत लागते.
प्रसन्न कोथमिरे
स्थानिक नागरिक