महाराष्ट्राच्या विधानसभेतून सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देणार -विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रतिपादन; वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन पुणे: “महाराष्ट्राच्या विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून काम करताना सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर










