‘अनुवेध’मधून कथक नृत्याचे विलोभनीय दर्शन ! आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आयोजन नृत्यातून प्रकटावेत नवोन्मेष !: पं.मनीषा साठे पुणे : आंतरराष्ट्रीय नृत्यदिनानिमित्त ‘मनीषा नृत्यालय’च्या वतीने आयोजित ‘अनुवेध’ या कथक नृत्य सादरीकरणाला