इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जचा पदग्रहण सोहळा संपन्न पुणे: मुकुंदनगर येथे इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जचा नूतन पदाधिकारी मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. पदग्रहण सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला.