येरवडा क्षेत्रिय कार्यालयात हालचाल नोंदवहि कोरि मनसेच्या वतीने कारवाईची मागणी. येरवडा : येरवडा क्षेत्रिय कार्यालयात दिनांक ८ जुलै २०२५ रोजी अनेक अधिकारी,कर्मचारी उपस्थित नसताना हालचाल नोंदवही कोरी असल्याचे आढळले.